फक्त मुलाखतीवर ही सरकारी नोकरी; पगार 2,80,000
White Scribbled Underline
Medium Brush Stroke
मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडमध्ये जागा रिक्त आहे.
Medium Brush Stroke
कंपनीने उपमहाव्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवले आहेत.
Medium Brush Stroke
ही भरती डेप्युटी जनरल मॅनेजर (सेक्रेटरियल) ग्रेड-एफसाठी आहे.
Medium Brush Stroke
पात्र उमेदवाराचे वय 46 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
Medium Brush Stroke
पे स्केल ₹ 1,20,000 – ₹ 2,80,000 पर्यंत असेल.
Medium Brush Stroke
उमेदवाराला शैक्षणिक अर्हतेसोबत किमान 19 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
Medium Brush Stroke
एमआरपीएलच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड
करा.
Medium Brush Stroke
स्पीड पोस्टद्वारे अर्जाची हार्ड कॉपी पाठवण्याची शेवटची तारीख 6 नोव्हें
बर आहे.
Medium Brush Stroke
40 टक्के अपंग असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.