बीएससी कॉम्प्युटर साइन्ससाठी टॉप 5 कॉलेज
B.Sc CS नंतर भारतात आणि परदेशातही नोकरीच्या संधी आ
हेत.
बीएससी सीएस केल्यानंतर संगणक क्षेत्रात अनेक
नोकऱ्या आहेत.
हा कोर्स करून देशात 20 लाख रुपयांपर्यंत पगाराच्या नोकऱ्या मिळू
शकतात.
B.Sc कॉम्प्युटर सायन्ससाठी टॉप 5 कॉलेज जाणून
घेऊ.
डीयू : BSc CS कोर्स डीयूच्या 21 कॉलेजांमध्ये आ
हे.
AMU: TCS सारख्या कंपन्या येथे नोकरीसाठी येतात.
बीएचयू : यांच्याकडेही बीएससी ऑनर्सचे प्रोग्राम ऑफर के
ले जातात.
AKTU: येथे B.Sc CS सर्वोत्तम मानलं जातं.
जामिया: येथील विद्यार्थ्यांचे सरासरी वेतन पॅकेज 10 लाख रु
पये आहे.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.