चेक भरताना Lakh की Lac कोणता शब्द बरोबर आहे? याबाबत संभ्रम आहे.
बँकेचा व्यवहार करताना चेक भरण्याचे काम अनेकवेळा करावे लागते.
भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहे
त.
बँकेने RBI च्या मार्गदर्शक सूचनेनुसार लाख शब्द Lakh या पद्धतीने
लिहिणे बरोबर असल्याचं म्हटलं आहे.
RBI वेबसाइट आणि बँकेनुसार lakh शब्द बरोबर आहे, Lac हा शब्द बरोब
र नाही.
Lac शब्द लिहिल्यावर तुमचा चेक रद्द होईल असे नाही.
लाख हा बँकेच्या शब्दकोशातील अधिकृत शब्द आहे, त्यामुळे त्याचा वा
पर केला जातो.