पुढच्या 5 वर्षांत 1 तोळे सोन्याची किंमत काय असेल?

सोन्याने कायमच ग्राहकांना चांगला परतावा दिला आहे

 १० ग्रॅम सोन्याने दीड लाखाचा टप्पा कधीच ओलांडला आहे

कोणीतरी सांगितलं सोन्याची ही ‘रॉकेट’ भरारी आता थांबणार आहे, भविष्यात तुम्हाला हवा तसा परतावा देणार नाही, तर?  

अक्षय सप्रू यांनी “पुढील ५ वर्षांत सोन्यातून पूर्वीसारखा भरघोस परतावा मिळण्याची शक्यता खूपच कमी असेल,” असं भाकीत केलं

तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे भाव वाढतील हे खरं, पण त्यातील अस्थिरता इतकी जास्त असेल की सामान्य गुंतवणूकदार तिथे अडकून पडेल