भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला?
केंद्र सरकारने ८व्या वेतन आयोगाला मंज
ुरी दिली.
सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना हे लॉ
टरीपेक्षा कमी नाही.
प्रत्येक १० वर्षात वेतनात सुधारणा होते आणि याचा आढावा सरकारकडून घेतला जातो.
पण तुम्हाला माहिती आहे का, पहिला वेतन
आयोग कधी लागू झाला?
१९४६-४७ या कालावधीत पहिला वेतन आयोग ल
ागू झाला.
पहिल्या वेतन आयोगात ५५ रुपये प्रति मह
िना वेतनाची शिफारस केली गेली. ७वा वेतन आयोग २०१४ मध्ये लागू झाला, या आयोगात १८ हजार रुपये वेतन ठरवले गेले.