सोन्याच्या किंमती वाढणार की कमी होणार?

अमेरिका आणि ईरानधील युद्धाला आता चार आठवडे पूर्ण झालेय, तरीही युद्ध संपलेलं नाही, ज्यामुळे जगात अस्थिरता निर्माण झालीये

गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात, याच कारणामुळे सुरुवातीच्या काळात सोन्याच्या मागणीत तेजी पाहायला मिळाली

पण आता समिकरण पूर्णपणे बदलले आहे आणि आता सोन्याचा भाव वाढण्याऐवजी खाली येताना दिसतोय

डॉलरच्या व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ पाहायला मिळते, डॉलर मजबुत झाल्यामुळे इतर मुद्रा असणाऱ्यांसाठी सोनं खरेदी करणं हे महाग वाटतं

सोन्यात पैसा लावणाऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता, दुर्लक्ष अजिबात व्हायला नको, कोणत्याही वेळी किंमतीत मोठा चढ-उतार आणू शकते