सोन्या-चादीच्या दरात होणार मोठी घसरण?

सोन्याच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली आहे

चांदी सुमारे 50% आणि सोने जवळपास 25% घसरले आहे

चांदी प्रति किलो 4,20,048 वरुन 2,06,360 प्रति किलो खाली आला

सोने 1,80,779 वरून घसरून सुमारे 1,35,800 प्रति 10 ग्रॅमपर्यंत आले

विश्लेषक अजय केडिया म्हटले, घसरण जागतिक पातळीवरील ‘रिस्क-ऑफ’ वातावरण दर्शवते