कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी
पण ती फक्त ‘बिर्ला’ म्हणून ओळखली जात नाही.
अनन्या बिर्ला
१७ व्या वर्षी उद्योजगतात पाऊल
ग्रामीण महिलांसाठी तिने ‘स्वतंत्र मायक्रोफायनान्स’ सुरू केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाणी प्रदर्शित करणारी पहिली भारतीय गायिका
नेटवर्थ १७७० कोटी आहे.
४२५ कोटींचे घर
RCB ची मालकी मिळताच फॉलोअर्सचा आकडा रॉकेटसारखा वाढला.