BCCIने केली IPL 2025 ची तारीख जाहीर, आताच करा नोट

IPL २०२५ सत्र कधी सुरु होईल याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे.

हा प्रश्न प्रयेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.

यावर BCCIच्या उपाध्यक्षांनी उत्तर दिले आहे.

राजीव शुक्ला यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.

राजीव शुक्ला यांनी २३ मार्च पासून IPL २०२५ ची सुरुवात होणार असल्याचं सांगितलं.

अनेक प्लॅटफॉर्मवर IPL २०२५ ची तारीख २१ अशी नमूद करण्यात आली होती.

परंतु आता BCCIच्या उपाध्यक्षांनी IPL २०२५ ची Confirm तारीख सांगितली आहे.

लिलावानंतर सर्व संघांची पथकेही उघड झाली आहेत.

परंतु काही संघांचे कर्णधार अद्याप ठरलेले नाहीत. त्यामुळे यावर्षी कोण बाजी मारणार हे लवकरच ठरेल.