‘क्रिकेटर माझे मित्र नाहीत’, अर्जुन तेंडुलकर स्पष्टच बोलला
अर्जुन तेंडुलकर IPLच्या या मोसमाआधी मुंबई इंडियन्ससोबत होता
मुंबईकडून अर्जुनला खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही
IPL 2026 आधी अर्जुनला मुंबईने लखनऊसोबत ट्रेड केलं
त्याआधी अर्जुनने एक मुलाखत दिली, यात त्याने पर्सनल लाईफवरही भाष्य केलं
कोणताही क्रिकेटपटू माझा मित्र नाही, माझे बहुतेक मित्र क्रिकेट खेळत नाहीत, असं अर्जुन तेंडुलकर म्हणाला
कुणालाही बेंचवर बसायला आडवत नाही, पण आपल्याला मेहनत करावी लागते,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा