वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाच्या एन्ट्रीसाठी दरवाजं खुली!

टीम इंडियाचा युवा स्टार बॅटर वैभव सूर्यवंशी याने मागील दोन वर्षांपासून क्रिकेटविश्वात धुमाकूळ घातलाय

अनेक असंख्य रेकॉर्ड त्याने मोडकळीस आणले अन् मोडले सुद्धा, तसेच अंडर 19 टीमला देखील वर्ल्ड कप जिंकवून दिला

ICCच्या नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूला सीनियर स्तरावर इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी किमान 15 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे

आतापर्यंत बीसीसीआय इच्छा असूनही वैभवची सीनियर टीममध्ये निवड करू शकत नव्हती

वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला असून, तो आज 15 वर्षांचा झाला आहे