बीसीसीआयकडून मोठी चूक, सूर्याच्या अंगलट येणार ‘हा’ निर्णय!
बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळवली जाणार आहे.
नुकतंच बीसीसीआयने या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंचा स्कॉड जाहीर केलाय.
यामध्ये अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोन खेळाडूंना संधी देण्यात आलीये.
मात्र, अभिषेक शर्मासोबत सलामीसाठी कोणत्याही खेळाडूची निवड करण्यात आली नाही.
त्यामुळे अभिषेक शर्मासोबत सलामीसाठी कोण येणार? असा सवाल विचारला जात आहे.
नितीश कुमार रेड्डी आणि मयांक यादव या दोन नव्या खेळाडूंना संधी दिली गेली.
मात्र, सलामीवीर म्हणून कोण येणार, यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे सूर्याला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.
रिंकू सिंगला सलामीवीर म्हणून पाठवावं, अशी मागणी देखील होताना दिसत आहे.