जगातील नंबर १ बॉलर
आहे टॉपवर
नाव पाहून तुम्हालाही बसेल धक्का
मलिंगाच्या नावावर नको तो रेकॉर्ड!
१२२ मॅचेसमध्ये
१८ नो बॉल्स.
अमित मिश्रा
तब्बल २१ नो बॉल्स टाकणारा एकमेव स्पिनर.
एस. श्रीसंत
आयपीएल कारकिर्दीत एकूण
२३ नो बॉल्स
इशांत शर्मा
११७ मॅचेसमध्ये टाकले
२३ नो बॉल्स
उमेश यादव
११७ मॅचेसमध्ये टाकले
२३ नो बॉल्स.
विश्वास बसणार नाही, पण
बुमराह आहे टॉपवर!
३२ नो बॉल्ससह या यादीत सर्वात पुढे.