IPL मध्ये मुंबईकडे दोन आंद्र रसेल, दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने 9 टीमना जोर का झटका

आयपीएल 2026 चा हंगाम 28 मार्चपासून सुरू होत आहे

यावर्षी मुंबई इंडियन्सची टीम कागदावर मजबूत दिसत आहे

मुंबईने शेवटची आयपीएल ट्रॉफी 2020 साली जिंकली, त्यानंतर पुढच्या 5 मोसमांमध्ये मुंबईला अपयश आलं

आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू फाफ डुप्लेसिसने मुंबईच्या ताकदीवर प्रकाश टाकत म्हटले,टीममध्ये यंदा दोन आंद्रे रसेल आहेत

वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅटर शरफेन रदरफोर्ड आणि विल जॅक्स अशी दोन नावे घेतली आहेत