15 वर्षांच्या वैभववर पाकिस्तानी क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी

वैभव सूर्यवंशीने IPLच्या तिसऱ्या मॅचमध्ये चेन्नईविरुद्ध खेळताना केवळ 15 बॉलमध्ये अर्धशतक ठोकून सर्वांना थक्क केलं

आयपीएल 2026 मध्ये आपल्या बॅटिंगने खळबळ उडवून देणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर आता जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय

आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने एका शो दरम्यान वैभवच्या खेळावर भाष्य केलं आहे

अकमलच्या मते, जर वैभवने असाच परफॉर्मन्स सुरू ठेवला, तर त्याला लवकरच टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते

कामरान अकमलने त्याच्या नावावर असलेल्या IPL शतकाचाही उल्लेख केला