रोहितच्या फेवरेटची वानखेडेवर ‘एन्ट्री’
IPL 2026 चा दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होईल
मुंबई इंडियन्सच्या पहिल्या मॅचआधी वानखेडेवरून गुड न्यूज समोर आली आहे
मुंबईच्या स्कॉडमध्ये एका स्टार मॅचविनर खेळाडूची एन्ट्री झालीये
मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेयर जसप्रीत बुमराह टीमच्या स्कॉडमध्ये सामील झाला असून तो पहिल्या मॅचसाठी उपलब्ध आहे
मुंबई इंडियन्सचा हेड कोच महिला जयवर्धने याने हे स्पष्ट केले आहे
त्यामुळे, रोहित शर्मा आणि पंड्याही खुश झालाय,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा