शिखर धवनला काय झालंय? अर्ध्या रात्री पोस्ट करून उडवली खळबळ

टीम इंडियाचा माजी फलंदाज शिखर धवन गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मिळाली होती.

घटस्फोटानंतर धवन एकटा पडलाय. तसेच खासगी आयुष्यात देखील मोठ्या अडचणी येत आहेत. 

अशातच गुरूवारी रात्री शिखरने केलेल्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवली. 

गुरूवारी रात्री 10:30 वाजता शिखर धवनने ट्विटरवर एक पोस्ट केली अन् मनातील भावना बोलून दाखवल्या.

मला झोप लागत नाहीये, मदत करा, अशी पोस्ट शिखर धवनने केली. त्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली.

तब्बल 27 लाख लोकांनी शिखरची पोस्ट पाहिली अन् त्याला सावरण्याचा प्रयत्न केलाय. 

दरम्यान, 27 लाख लोकांनी शिखरची पोस्ट पाहिली अन् त्याला सावरण्याचा प्रयत्न केलाय.