1705 दिवसांपासून टीम इंडिया बाहेर, कमबॅकवर पृथ्वी काय बोलला?

आयपीएल 2026 च्या हंगामाला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे

मागच्या अनेक वर्षापासून टीम इंडियापासून दूर असलेला पृथ्वी शॉ देखील या लीगसाठी सज्ज झाला आहे

यंदाच्या लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला 75 लाखाच्या किमतीत ताफ्यात घेतले आहे

पण या लीगआधी पृथ्वी शॉने त्याच्या टीम इंडियातील कमबॅकवर मोठं भाष्य केले आहे

तो म्हणाला, कुठलीच शंका नाही,मी टीम इंडियात पुनरागमन करेन, त्यासाठी मी तिप्पट प्रयत्न करत आहे