मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं, अख्खी टीम कॅम्पमध्ये; बुमराह कुठे गायब?
आयपीएल 2026 चा मोसम सुरू व्हायला आता फक्त 5 दिवस शिल्लक आहेत
29 मार्चला मुंबई इंडियन्सचा सामना केकेआरविरुद्ध होणार आहे, त्याआधीच मुंबई इंडियन्सचं टेंशन वाढवणारी अपडेट आली आहे
हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा,ट्रेन्ट बोल्ट, क्विंटन डिकॉक, रियान रिकलटन हे खेळाडू कॅम्पमध्ये पोहोचले आहेत
पण अजूनही मुंबई इंडियन्सचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह मुंबईच्या कॅम्पमध्ये पोहोचलेला नाही
तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल झाला आहे, बुमराहला दुखापत झाली असेल, तर मात्र टीमला मोठा धक्का आहे
वर्ल्ड कप जिंकलेल्या खेळाडूंना आम्ही विश्रांती देत आहोत, असं महेला जयवर्धने म्हणाले, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा