‘हे’ दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बॅन!
अनेक खेळाडून आहेत ज्यांनी नियम न पाळल्याने त्यांना IPLसाठी बंदी घालण्यात आली
2018 मध्ये प्रविण तांबे BCCIची परवानगी नसलेली टी-10 लीग खेळला होता, त्यामुळे त्याच्यावर आयपीएल खेळायला बंदी घातली गेली
हॅरी ब्रुक,बेन डकेट यांनी नाव नोंदवूनही खेळायला न आल्यामुळे यांच्यावर पुढच्या 2 मोसमांमध्ये बंदी घातली जाणार आहे
IPL 2010 मध्ये राजस्थानकडून खेळत असताना रवींद्र जडेजाने इतर टीमसोबत डीलची बोलणी केली होती, त्यामुळे त्याच्यावर बंदी घातली गेली
मुंबई इंडियन्सच्या हरभजन सिंगने फास्ट बॉलर श्रीसंतच्या कानाखाली मारली, त्यामुळे त्याला उरलेल्या सामन्यांसाठी बंदी घातली गेली होती
स्टीव्ह स्मिथ बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळला, त्यामुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा