वैभव सूर्यवंशीच्या टीम इंडियातील डेब्यूला दिग्गजाचा विरोध!
IPLमध्ये राजस्थानच्या पहिल्या मॅचच्य विजयाचा शिल्पकार वैभव सूर्यवंशी ठरला
कारण वैभव सूर्यवंशीने 17 बॉलमध्ये 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली
वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने मोठं विधान केलं
तो म्हणाला, त्याला इंग्लंडच्या दौऱ्याला एक दोन सामने खेळायची संधी दिली तरी खूप झालं
दिग्गज स्पिनर रविचंद्रन अश्विनही मोठं विधान करत म्हणाला, वैभवला त्याचा वेळ दिला पाहिजे, त्याच्यावर दबाव टाकून घाईघाई केली नाही पाहिजे
त्याला एकट सोडा, तो वेळ आल्यावर टीम इंडियात येईल,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा