राजस्थान रॉयल्सची विक्री किंमत किती?

येत्या 28 मार्च 2026 पासून IPLच्या यंदाच्या हंगामाला सुरूवात होणार आहे

असे असतानाच राजस्थान रॉयल्स संघाची विक्री झाली आहे

राजस्थान रॉयल्सला अमेरीकेचा व्यावसायिक काल सोमानी यांनी खरेदी केले आहे

ही डील 1.63 अरब अमेरीकन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 15,300 करोड रूपयात झाली आहे

TOI वृत्तानुसार ,सोमानी यांना वॉलमार्ट परिवारातील अमेरिकन उद्योगपती रॉब वॉल्टन आणि हॅम्प परिवाराच्या पाठिंबा आहे