मुंबई इंडियन्सचे 4 फॉरेनर कोण?

29 मार्चला मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे

आयपीएलच्या या मोसमाआधी मुंबई इंडियन्सने टीममध्ये काही खेळाडू ट्रेड करून आणले तर लिलावामध्ये काही जणांना विकत घेतलं

ट्रेन्ट बोल्ट हा मुंबईचा मागच्या मोसमातला सगळ्यात यशस्वी बॉलर होता, पण त्यालाही आकाश चोप्राने सुरूवातीच्या सामन्यांमध्ये संधी दिली नाही

क्विंटन डिकॉकला मुंबईने लिलावात विकत घेतलं

कॉर्बिन बॉश हा बॉलिंगसोबतच आठव्या क्रमांकावर उत्कृष्ट बॅटरही आहे