मुंबई इडियन्सचा मिस्ट्री स्पिनर कोण?

IPLमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्समध्ये मुंबईचा जबरदस्त विजय झाला

या मॅचमध्ये मुंबई इडियन्सने एका मिस्ट्री स्पिनरला संधी दिली होती

हा मिस्ट्री स्पिनर नेमका कोण आहे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला

खरं तर रोहित शर्माने ज्यावेळेस भारतासाठी पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळेस हा खेळाडू फक्त सव्वा वर्षाचा होता.

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी अफगाणिस्तानचा 20 वर्षीय स्पिनर गोलंदाज अल्लाह गझनफार आहे