वर्ल्ड चॅम्पियन संजू CSKमध्ये आला, कॅप्टन्सी तर नाहीच अन् आता अजून एक धक्का  

टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला

पण टीम इंडियाच्या या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला IPLमध्ये सीएसकेकडून खेळायच्या आधीच धक्का बसला आहे

IPLच्या मागच्या मोसमापर्यंत संजू हा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता

CSK धोनीचा उत्तराधिकारी शोधत होती, त्यामुळे संजूला CSKने टीममध्ये आणल्याचं बोललं गेलं, पण कॅप्टन्सी मिळाली नाही

संजू विकेट कीपिंगही करतो, पण फिल्डिंग कोच जेम्स फॉस्टर याच्यासोबत संजू उंच कॅचची प्रॅक्टिस करत होता.