999 रुपयांचं ‘छोटू हीटर’, नळाला लावताच करते गिझरसारखे काम!
हिवाळ्यात गरम पाण्यासाठी लोक गिझरचा वापर करतात.
गिझर महाग असल्याने बहुतांश लोक ते खरेदी करत नाहीत.
आता गीझरसारखे काम करणारे हिटर बाजारात आले आहे.
गीझरची किंमत 5000 रुपये ते 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक आहे.
पण, इन्स्टंट वॉटर टॅप हिटर 1000 रुपयांना उपलब्ध आहे.
झटपट वॉटर टॅप हीटर टॅपमध्ये प्लग करा आणि ते चालू करा.
यानंतर नळातून गिझरसारखे गरम पाणी येऊ लागते.
हे हीटर किचन किंवा बाथरूमच्या नळांमध्ये सहज बसवता येते.
यामध्ये तापमान बदलण्याचा पर्याय देखील आहे.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक