XEV 9Sच्या समोर सगळ्या गाड्या फेल, विक्रीत केला मोठा विक्रम
सध्या भारतात ईलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे
त्यामुळे लोकं पेट्रोल-डिझेल वाहनं सोडून पर्यावरण पूरक असणाऱ्या ईव्ही वाहनांची निवड करत आहेत
महिंद्राची XEV 9S इलेक्ट्रिक वाहनाने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे
ही कार फेब्रुवारी 2026 मध्ये ही कार लॉन्च झाली होती
ही 5 सीटर इलेक्ट्रिक कार 3,539 यूनिट्सच्या विक्रीसह देशातील सर्वाधिक विक्री होणारी ईव्ही बनलीये
या ईव्हीने टाटासह एमजीसारख्या मोठ्या कंपन्यांना पराभवाची धूळ चारत पहिला क्रमांक गाठलाय,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा