उन्हाळ्यात किती नंबरवर चालवावं फ्रीज?
उन्हाळा सुरू झालाय त्यामळे सगळ्या लोकांना फ्रिजमधलं पाणी प्यायला लागतं
उन्हाळ्यात बाहेर जेवण, अन्न पदार्थ लवकर खराब होतात, यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवावे लागतात
पण एप्रिल-मेच्या कडक उन्हात तुम्ही फ्रिजचं टेम्परेचर किती ठेवायचं?
अनेक फ्रिजमध्ये टेम्परेचर सेटिंग डायल असतं, ज्यात मॅन्युअली तापमान अॅडजस्ट केलं जाऊ शकतं
उष्णतेमध्ये फ्रिजचं तापमान 3 डिग्री ते 5 डिग्री दरम्यान ठेवायला हवं
फ्रिजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका, यामुळे फ्रिज उशीरा कूलिंग करते, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा