Online Shopping करता? मग या गोष्टी ठेवा लक्षात

इंटरनेट जगतात हॅकिंगचा धोका झपाट्याने वाढला आहे.

लोक ऑनलाइन खरेदी करताना https आणि http मध्ये फरक करू शकत नाहीत.

https साइटवरील ‘S’ हे सुरक्षिततेचे प्रतीक आहे.

खरेदी करताना दुकानदाराचा पत्ता, फोन नंबर आणि ईमेल पत्ता नक्कीच तपासा.

ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध असतात.

त्यामुळे पेमेंट प्रक्रियेकडे योग्य लक्ष द्या आणि पेमेंट करताना कोणतीही चूक करू नका.

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना, नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचण्यास विसरू नका.

तुमची ऑर्डर डिलिव्हर झाल्यावर लगेच पार्सल उघडा आणि तपासा.

काही चूक झाली तर डिलिव्हरी बॉयसोबत वस्तूचा फोटो घ्या.