सावधान! लॅपटॉप चार्जिंगला लावून काम करताय?

लॅपटॉप सगळ्यांचीच गरज झाली आहे

ऑफिसचे काम असो, मुलांचा अभ्यास किंवा मनोरंजनासाठी चित्रपट पाहणे, लॅपटॉप लागतोच

लॅपटॉप चार्जिंग करताना काही चुका होऊ शकतात, ज्यामुळे बॅटरीला कायमचे निकामी करू शकतात

गादी किंवा उशीवर लॅपटॉप ठेवून चार्जिंग करणे, याने लॅपटॉप ओव्हरहीट होतो आणि मदरबोर्डसारख्या भागांना इजा होते

 चार्जिंग सुरू असताना ‘हेवी’ कामे केल्यास लॅपटॉप वेगाने गरम होतो