तुमच्याच ‘या’ चुकांमुळे फोनची बॅटरी होते Drain Out

फोनची सर्वात सामान्य समस्या म्हणजे त्याची बॅटरी Drain Out होते

तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळे असे घडते.

उन्हाळ्यात फोन जास्त गरम होण्याची समस्या सुरू होते.

चार्जिंग करतानाही बॅटरी गरम होते याची तुम्हाला जाणीव असावी.

जेव्हा बॅटरी गरम होते, तेव्हा चार्जिंग थांबते आणि बॅटरी % कमी होऊ लागते.

फोनच्या केस किंवा कव्हरमुळे बॅटरीमधून बाहेर येणारी उष्णता बाहेर येऊ शकत नाही.

जेव्हा तुम्ही फोन चार्जिंगला लावता तेव्हा कव्हर काढून तो लावा.

फोनची बॅटरी पूर्णपणे कमी झाल्यानंतरच चार्जिंगवर ठेवू नये.

याचा वाईट परिणाम बॅटरीवर होतो आणि हळूहळू बॅटरी कमकुवत होते.