नवा फोन खरेदी करण्याआधी पाहा हे 5 फीचर्स, नाहीतर खिसा रिकामा झालाच म्हणून समजा

लोकं स्मार्टफोन थोडासा जुना झाला की नवा खरेदी करतात

पण चुकीचा फोन खरेदी केला तर पैसे वाया जातात

नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्यात कोणकोणते फीचर्स आहेत हे जाणून घेणे खुप गरजेचे ठरते

5G हे वेगवान डाउनलोड स्पीड देते, यासोबतच चांगले नेटवर्क आणि कमी लेंटेंसीही देतेय

असा फोन घ्यावा ज्यामध्ये मोठ्या बॅटरीसह फास्ट चार्जिंगचा सपोर्टही असेल, फास्ट चार्जिंगने काही मिनिटांत फोन चार्ज करता येतो