तुमच्या फॅमिलीसाठी आणा ‘या’SUV कार , किंमत 7 लाखांपासून सुरु

फॅमिलीसाठी कार खरेदी करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

Tata Nexon भारतातील सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक आहे

Mahindra XUV 3XOतिच्या शक्तिशाली टर्बोचार्ज्ड इंजिनसाठी ओळखली जाते

Skoda Kylaqने बजेट सेगमेंटमध्ये धुमाकूळ घातला आहे,तिचे सर्वात मोठे फीचर म्हणजे तिचे 1.0L TSI टर्बो पेट्रोल इंजिन

Hyundai Venueची सर्वात मोठी यूएसपी याची स्मूथनेस, रिलायबल सर्व्हिस आहे,याची किंमत 7.94 लाख रुपयांपासून सुरू होते