हे मशीन कपड्यांमधून काढून टाकेल सर्व लिंट, स्वस्त दरात आहे उपलब्ध

स्वेटरवर धागे पाहून येतेय चीड? काळजी करू नका हे छोटे मशीन तुमच्या सर्व समस्या सोडवेल. यासाठी तुम्हाला फक्त २४० रुपये खर्च करावे लागतील.

मीशोवर लिंट रिमूव्हर स्वस्तात उपलब्ध आहे, तुम्ही ते सहज वापरू शकता. प्रवास करताना ते वापरता येते.

याशिवाय ते तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरूनही खरेदी करू शकता.

हे प्रॉडक्ट प्लग इन करून तुम्ही वापरू शकता.

तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर आणखी एक लिंट रिमूवर मिळेल, त्याचे स्वरूप थोडे वेगळे असून ते २२६ रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता.

हे तुमच्या ब्लॅंकेट, जॅकेट आणि स्वेटरमधून लिंट काढू शकते, याशिवाय तुमच्याकडे असलेल्या सर्व उबदार लोकरीच्या कपड्यांवर याचा वापर केला जाऊ शकतो.