रिचार्जसह स्पॅमपासून संपूर्ण सुरक्षितता, या स्वस्त योजनांनी उडवली खळबळ
एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांना स्पॅमपासून वाचवण्यासाठी आपल्या प्लॅनसह स्पॅम संरक्षण लाभ देणे सुरु केले आहे, आम्ही तुम्हाला अशा काही स्वस्त योजनांबद्दल सांगतो ज्याद्वारे तुम्हाला हा लाभ घेता येऊ शकतो.
249 रुपयांच्या एअरटेल प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा, कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळतील. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला स्पॅम संरक्षणाचा फायदाही मिळेल. एअरटेलच्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांची वैधतेचा लाभ मिळतो.
एअरटेलच्या 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला स्पॅम संरक्षणासह दररोज 1.5GB डेटा, दररोज 100 SMS आणि मोफत कॉलिंगचा लाभ मिळेल.
एअरटेलच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांची वैधतेचा लाभ मिळतो.
एअरटेलच्या 355 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, दररोज 100 SMS आणि मोफत कॉलिंगचा लाभ मिळेल.
एअरटेलच्या 355 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांची वैधतेचा लाभ मिळतो.