या ४ अंकी क्रमांकांमुळे फ्रॉड केलेले पैसे मिळतील परत

सध्या सायबर फ्रॉडचे प्रमाण खूप वाढले आहे.

सायबर फ्रॉडला कोणीही बळी पडू शकते.

या गुन्ह्याच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सरकारने क्रमांक जारी केला आहे.

हा क्रमांक १९३० असा आहे,या नंबर वर कॉल करून तुम्ही गुन्ह्याची माहिती देऊ शकता.

हे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केले आहे.

या नंबरवर तक्रार दाखल केल्यास तात्काळ कारवाई केली जाते.