AC स्वत:च करा घरी रिपेअर
उन्हाळा सुरु झाला की आठवण येते ती अनेक दिवसांपासून न वापरलेल्या ACची
काही महिन्यांपासून बंद असलेला हा एसी आपण अचानक सुरू करायला गेलो की पाहिजे तसा गारवा देत नाही
एसीची ही छोटी-मोठी सर्व्हिसिंग करण्यासाठी तुम्हाला कोणा तज्ज्ञाची गरज नाही, तुम्ही स्वतःच करु शकता
एअर फिल्टरची स्वच्छता:सर्वात आधी करा, मुख्य पॉवर बंद ठेवा, पुढचा पॅनेल हळूवार उचलून त्यातील जाळीदार फिल्टर बाहेर काढा
जुन्या टूथब्रशने किंवा मऊ पेंट ब्रशने कूलिंग कॉइल्स साफ करा आणि ड्रेन पाईप तपासा
आऊटडोअर युनिटची काळजी घ्या, वायरिंग आणि स्टेबलायझर नीट आहेत का ते पहा, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा