वॉशिंग मशिनमध्ये चुकूनही धुवू नका ‘या’ गोष्टी, कपड्यांसोबत मशिनही होईल खराब

वॉशिंग मशीन घेतली म्हणजे महिलांचं सर्वात मोठं काम सोपं होऊन जात.

अनेकांना वाटतं वॉशिंग मशिनमध्ये सर्व प्रकारचे कपडे धुतले जाऊ शकतात. पण तुम्ही चूक करत आहेत.

तुमची हीच चूक तुम्हाला महागात पडू शकते. कारण या चुकीमुळे केवळ तुमचे कपडेच नाही तर तुमची मशिनही होऊ शकते खराब.

सिल्कच्या साड्या किंवा रेशमी कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकत असाल तर तसे करणे टाळा.

लेदर जॅकेट, पँट, शूज, पर्स आणि अगदी त्यांचे बेल्ट आणि बॅग वॉशिंग मशीनमध्ये चुकूनही धुवू नका.

हिवाळ्यातील लोकरीचे उबदार कपडे देखील वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये.