चुकूनही करू नका Whatsapp वर या चुका, भोगावा लागेल तुरुंगवास

बहुतेक लोक WhatsApp वापरात आहेत. 

त्याच बरोबर असे काही लोक आहेत जे Whatsappचा गैरवापर करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

Whatsapp वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात, जाणून घ्या

Whatsapp वर स्पॅम मॅसेज पाठवणे टाळावे.

Whatsapp वर फेक बातम्या शेअर करू नये.

Whatsapp वर पॉर्न कंटेंट शेअर करू नये.

याशिवाय Whatsapp वर इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा फोटो वापरू नका.

जर Whatsapp सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या एखाद्या संपर्काने संदेश पाठवण्यास नकार दिला तर तुम्ही त्याच्याशी पुन्हा संपर्क करू नये.

जर तुम्ही Whatsapp चे नियम तोडले तर तुमचे खाते बॅन होऊ शकते. तसेच कायदेशीर कारवाई होऊन तुरुंगात जावे लागू शकते.