पाठवलेला
mAIL
कसा करायचा डिलिट?
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, ईमेल पाठवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे.
अनेक वेळा घाईगडबडीत आपण ईमेल पाठवताना चुका करतो आणि तो ईमेल चुकीचा जातो
अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला पाठवलेला मेल कसा डिलीट करू शकता याची ट्रीक सांगणार आहोत
सर्व प्रथम, तुमच्या कंप्यूटर किंवा लॅपटॉपवर Gmail वर लॉग इन करा.
आता सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा आणि टॅप करा
तुम्हाला सेटिंग्जवर कॅन्सलेशन टाइमचा पर्याय मिळेल, जिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेळ सेट करू शकता.
त्यानंतर हे फीचर सक्रिय होईल. आता तुम्ही एखाद्याला ईमेल पाठवताच तुम्हाला त्याच्या तळाशी Undo बटण दिसेल.
आता यानंतर तुम्ही कोणालाही पाठवलेला ईमेल सहज डिलीट करू शकता.