कसे वापरावे गुगल मॅप ऑफलाइन, जाणून घ्या
खराब किंवा कमी नेटवर्क असलेल्या भागात प्रवास करण्यापूर्वी गुगल मॅप डाउनलोड केले जाऊ शकते.
मग ते ऑफलाईन वापरता येते.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल मॅप ओपन करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल पिक्चरवर टॅप करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला ऑफलाईन मॅपवर टॅप करावे लागेल.
यानंतर तुम्हाला मॅप निवडावा लागेल, व त्यावर टॅप करून डाउनलोड वर क्लीक करून तुम्ही ऑफलाईन गुगल मॅप वापरू शकता.