या ट्रिक्सने वाढवा बाइकचं मायलेज

युद्धांमुळे पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर जगात परिणाम झालाय

तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करुन कमी पेट्रोलमध्येही गाडी जास्त अंतर चालवू शकता

स्मूथ रायडिंग फॉलो करा आणि स्पीड कंट्रोल करा

बाइकची सर्व्हिसिंग योग्य वेळी केल्याने इंजिन स्मूथ चालते

टायरमध्ये योग्य प्रेशर ठेवल्याने मायलेज वाढवण्यात मदत होते