ही आहे भारतातील सर्वात स्वस्त स्मार्ट रिंग, किंमत आहे ३ हजारांपेक्षाही कमी
boAt Smart Ring Active भारतात लाँच करण्यात आली आहे.
ज्याची किंमत २,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
ही रिंग वर्कआउट्स आणि व्यायामाचा ट्रॅक घेऊ शकते.
हे हार्टबीट आणि रक्त, ऑक्ससीजनचे निरीक्षण करू शकते.
या स्मार्ट रिंगमध्ये २०+ स्पोर्ट्स मोड देखील देण्यात आले आहेत.
ही रिंग स्लीप मॉनिटरिंगला सपोर्ट करते.