मोबाईलचं स्टोरेज झालंय फुल? या टीप्स करा फॉलो!

किती स्टोरेज असलेला फोन घ्या तो लवकरच भरतो. त्याची स्पेस लवकर संपते. 

त्यामुळे तुम्हीही काहीही करताना स्टोरेज फुलचा मेसेज येतो.

तुमच्याही फोनचं स्टोरेज लवकर फुल होतं का? मग 5 टीप्स फॉलो करा आणि स्पेस होईल मग मोबाईल चालेल फुल स्पीडने.

मोबाईलमधील अनावश्यक एप डिलिट करा. सेटिंगमध्ये जाऊन एप्स आणि स्टोरेज क्लिन करा.

कमी वापत असलेले एपचा डाटा आणि कॅचे क्लिअर करा.

क्लाऊड स्टोरेज सेवा वापर करुन व्हिडीओ बॅकअप घ्या. त्यानंतर ते फोनमधून हटवा. गुगल फाइलमधील लार्जेस्ट फाइल हटवा.

स्ट्रीमिंग एप वापरुन गाणी ऐका. गाणी डाऊनलोड केलेला मीडिया क्लिअर करा.

व्हॉट्सअॅप मीडिया मॅनेज करा. सेटिंगमध्ये स्टोरेजमध्ये जाऊन अननेसेसरी मीडिया चॅट डिलीट करा.

फोन सतत अपडेट करत राहा. जास्तीचे फोटो, व्हिडीओ वेळोवेळी डिलीट करत राहा. यामुळे फोन स्टोरेज फुल होऊन हॅंग होणार नाही.