चित्रपटात दाखवले जाणारे ‘टाइम ट्रॅव्हल’ वास्तविक जगात शक्य आहे का?

चित्रपटातील टाइम ट्रॅव्हल वास्तविक जगात सुरु झाला तर काय होईल?

लोकं किती सहजपणे भविष्यातून भूतकाळात आणि भूतकाळातून भविष्याकडे जाऊ शकतात.

पण, वास्तविक जीवनात हा सिद्धांत कितपत बसतो हे सांगणं थोडं कठीण आहे.

दरम्यान, जर्मेन टोबर या भौतिकशात्राच्या विद्यार्थ्यांचा सिद्धांत पुन्हा चर्चेत आला आहे.

कारण, टोबरच्या सिद्धांतामध्ये टाइम ट्रॅव्हल शक्य असल्याचे म्हटले आहे.

शास्त्रीय गतिशीलतेमध्ये, जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट वेळी प्रणालीची स्थिती माहिती असेल, तर ती प्रणालीचा संपूर्ण इतिहास सांगू शकते.

तथापि, टाइम ट्रॅव्हलबद्दल शास्त्रज्ञांमध्ये नेहेमीच मतभेद राहिला आहे.

काहीजण हे शक्य मानतात तर काही हे पूर्णपणे नाकारतात.

पण भविष्यात एआयच्या मदतीने टाइम ट्रॅव्हल शक्य होईल असे म्हटले जाते.