28 किमी मायलेज Maruti ची SUV चा मार्केटमध्ये जलवा
मारुती सुझुकीने सेफ्टीकडे लक्ष देत काही दिवसांपूर्वी maruti suzuki victoris एसयूव्ही लाँच केली
maruti suzuki victoris ला सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे, याची किंमत 10.5 लाख ते 19.99 लाख दरम्यान आहे
maruti suzuki victoris मध्ये 103 बीएचपी, 1.5 एल स्ट्रॉन्ग हायब्रिड , 1.5 एल पेट्रोल-सीएनजीचा समावेश आहे
ही कार मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनसह 28.56kmpl (ARAI) चा मायलेज देते
10.1-इंच टचस्क्रीन डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ सिस्टम,दोन टाइप-सी चार्जर HUD पार्किंग कॅमेरा टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आहे
maruti suzuki victoris ही पेट्रोल, हायब्रिड आणि सीएनजी इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे