Mini Fortunerची दमदार फीचर्ससह मार्केटमध्ये दणक्यात एंट्री
टोयेटाने Land Cruiser FJ थायलंडमध्ये लॉन्च केलीये
थायलंडमध्ये टोयोटा लँड क्रूझर FJ ची प्राइज 1,269,000 थाई बात (36.12 लाख रुपये) आहे
लँड क्रूझर FJचा लूक हा रेट्रो-मॉडर्न आहे
360 डिग्री कॅमेरा, मल्टी-टेरेन सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ व्हेंटिलेटेड सीट्स फीचर्स दिलेय
शहरामध्ये ही कार 8-10 kmpl आणि हायवेवर 12-14 kmpl च्या आसपास मायलेज देऊ शकते
हायब्रिड आणि PHEV व्हेरिएंटही येणार आहेत, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लीक करा