Induction खरेदी करताना ‘या’ गोष्टींवरही द्या लक्ष
LPG गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झालीये, यामुळे आता लोकं इंडक्शन कुकटॉप खरेदी करत आहेत
दूध गरम करणे, जेवण शिजवणे, चहा बनवणे अशा कामांसाठी इंडक्शन कूकटॉप खुप फायदेशीर ठरते
पॉवर रेटिंग चेक करा,जास्त वॉटचे कुकटॉप सामान्यतः वेगाने अन्न शिजवतात
कुकिंग मोड्सवर लक्ष द्या, इंडक्शन कूकटॉपमध्ये पहिलेच सेट कुकिंग ऑप्शन्स असतात
सेफ्टी फीचर्सवर लक्ष द्या,त्यात ऑटो शट-ऑफ, ओव्हरहीट प्रोटेक्शन, चाइल्ड लॉक आणि पॅन डिटेक्शनसारखे सेफ्टी फीचर्ससह येतात
भांड्याची कम्पॅटिबिलिटी चेक करा,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा