डिस्प्ले, बॅटरी जबरदस्तच, Redmi Note 15 SE 5G फोन लॉन्च!

Redmi Note 15 SE 5G हा फोन भारतात लॉन्च झाला, हा  Redmi Note 15 5G चा स्पेशल एडिशन फोन आहे

भारतीय बाजारात या हँडसेटच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 23999 रुपये आहे

फोनची विक्री ही 7 एप्रिलपासून फ्लिपकार्ट आणि Xiaomi ऑनलाइ स्टोअरवर सुरू होईल

हा फोन कार्बन ब्लॅक, क्रिमसन रिजर्व्ह आणि फ्रॉस्टेड व्हाइट कलरमध्ये उपलब्ध असेल

हा फोन 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर, सोबत 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेन्सरसह येतो ,हा कॅमेरा 4K/30 fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करतो