Samsung चा प्रिमियम फोन 25 हजार रुपयांनी झाला स्वस्त!
Samsung Galaxy S24 Ultra सध्या एक शानदार डीलसह उपलब्ध झालीये, यावर जबरदस्त डील मिळतेय
फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S24 Ultra ची किंमत 1,34,999 रुपयांनी कमी होऊन आता 1,09,999 रुपये झाली आहे
म्हणजेच तुम्हाला थेट 25 हजार रुपयांचं डिस्काउंट दिलं जातंय
तुम्ही जुना फोन एक्सचेंज करुन 47,350 रुपयांपर्यंत अॅडिशनल सूट मिळवू शकता, पण एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या डिव्हाइसची कंडीशनवर अवलंबून असेल
यामध्ये 200MP चा क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 3x आणि 5x टेलीफोटो लेन्सचा समावेश आहे. बॅटरी 5,000mAh ची आहे
सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रामध्ये 6.8-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले मिळतो,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा